कमीतकमी वेळात चांगला व्यवसायाचा ब्रॅंड बनवण्यासाठी एकमेव पर्याय : सोशल मीडिया मार्केटिंग
कमीतकमी वेळात चांगला व्यवसायाचा ब्रॅंड बनवण्यासाठी एकमेव पर्याय : सोशल मीडिया मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय ? अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर (Facebook, LinkedIn, Twitter, Instagram इत्यादी) असलेल्या लोकांपर्यंत तुमच्या प्रॉडक्ट आणि सेवांबद्दल माहिती पोहोचवणं व जागृती निर्माण करणे. म्हणजेच सोशल मीडिया मार्केटिंग. ही माहिती देतांना ती आकर्षक …